अभिनेत्री अमृता खानविलकरच्या आईने 'चंद्रमुखी'च्या ग्रँड प्रीमियरला हजेरी लावली. लेकीच्या मेहेनतीचं त्यांनी भरभरून कौतुक केलं. Reporter: Ashish Munde, Camermen: Deepak Prajapati, Video editor: Omkar Ingale